शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

मेढे पुलाचे काम केव्हा सुरू होणार; नारळ वाढवून झाले वर्ष, नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:46 IST

कुठे अडले घोडे?

पारोळ : तानसा नदीवरील मेढे पुलाच्या कामाचा नारळ गेल्यावर्षी वाढवला असतानाही अद्याप काम सुरू झालेले नाही. यंदा तरी कामाचा मुहूर्त लागेल का, हे पुलाचे काम केव्हा सुरू होणार, असे एक ना अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत.

मेढे ते मेढे फाटा दरम्यान तानसा नदीवरील या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. त्यामुळे पलीकडे असलेल्या आडणे, आंबोडे, मेढे, वडघर, कळभोन, लेंडी या गावांचा संपर्क तुटतो. दोन तीन दिवस या पुलावर पाणी असल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल होतात. मुलांना शाळेतही जाता येत नाही.

एवढेच नव्हे तर पूल पाण्याखाली गेल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेता न आल्याने अनेकांचे जीवही गेले आहेत. यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली. पण या पुलाची उंची वाढवण्याऐवजी येथे नवीन पूल मंजूर करण्यात आला. गेल्या सरकारमधील पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा नारळ वाढवण्यात आला. पण, काम सुरू झालेले नाही.

पूल पाण्याखाली जात असल्याने पावसाळ्यात आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतो. पण, येथे आता नवीन पूल होणार आणि आमची समस्या सुटणार असे वाटत असतानाच अजूनही कामाचा शुभारंभ होत नसल्याने पुलाच्या कामाबाबत शंका निर्माण झाली आहे.- प्रसाद पाटील, नागरीकतानसा नदीवरील नवीन पूल मंजूर झाला असून पुलाचा आराखडा तयार होत असल्याने कामाला उशीर होत आहे. पण पुढील महिन्यात पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यंदा पुलाचे खांब उभे करण्याचा प्रयत्न करू.- पी. चव्हाण, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र