शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

वसईत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी,  उत्तर प्रदेश सरकारविरोधात घोषणाबाजी करणारे आपापसातच भिडले  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 5:42 PM

Vasai Congress workers News : दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ही झाले आणि या सर्वांनी सत्याग्रह आंदोलन बाजूला सारीत आपल्याच काँग्रेस कार्यकर्त्याना मारहाण केली.

वसई -  वसईत काँग्रेसने जिल्हाध्यक्ष ओनिल अलमेंडा यांच्या नेतृत्वाखाली  उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील गंभीर घटनेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन केलं. मात्र या आंदोलनातच उत्तर प्रदेश सरकार विषयी पत्रकारांना माहिती देण्यासाठी तिथे उभे असताना कोणा एका कार्यकर्त्यांनी बॅनर खेचल्याच्या वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्येच तुंबळ हाणामारी सुरू झाली. 

हा सर्व  प्रकार या काँग्रेस कार्यकर्त्यांनी वसईतील  डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झाला आणि हा वाद इतका वाढला की यात दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ही झाले आणि या सर्वांनी सत्याग्रह आंदोलन बाजूला सारीत आपल्याच काँग्रेस कार्यकर्त्याना मारहाण केली. अखेर बऱ्याच वेळांनी काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सोडवणूक करीत तेथून पळ काढला. 

टॅग्स :congressकाँग्रेसVasai Virarवसई विरारHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार