शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

वसई उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

By admin | Updated: October 16, 2016 03:35 IST

तब्बल सात वर्षांनी वसईचा नवा उड्डाणपूल वाहतूकीसाठी मोकळा झाला असला तरी तांत्रिक दोषामुळे याठिकाणची वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी काम राहिल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

वसई : तब्बल सात वर्षांनी वसईचा नवा उड्डाणपूल वाहतूकीसाठी मोकळा झाला असला तरी तांत्रिक दोषामुळे याठिकाणची वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी काम राहिल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वसई रेल्वे स्टेशनवर एकच उड्डाणपूल असल्याने वाहतूकीची कोंडी होत होती. त्यावर उपा म्हणून एमएमआरडीएने नव पूलाचे काम सुुरु केले. मात्र, नवा पूल वाहतूकीसाठी खुला होण्यास त्याब्बल सात वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. त्यातही पूलाच्या उद्घाटनाचा वाद किमान महिनाभर रंगला होता. शेवटी राजकीय वाद टोकाला गेल्याचे पाहून एमएमआरडीएने पूलाचे उद्घाटन घाईघाईत उरकून टाकले. आता दोन्ही पूलांवरून वाहतूक सुुरु झाली असली तरी काही तांत्रिक दोष आणि त्रुटींमुळे वाहतूक कोंडीचा त्रास पुन्हा सुरु झाला आहे. वसई पश्चिमेकडून येणाऱ्या वाहनांना वसईच्या पूर्वेकडील नवघर येथे जाचे असेल तर पूल उतरल्यानंतर लगेचच मार्ग ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनांना मोठा वळसा घालून पुन्हा मागे यावे लागत आहे. पूल बांधताना या दोषाकडे दुर्लक्ष केले गेल्याने वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळाले आहे. (प्रतिनिधी) नवघर पूर्वेकडून गोखिवरेकडे जाणारी रांगनवा पूल जुन्या पूलाजवळ संपतो. त्याठिकाणी पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांची रांग असते. त्याच्यावेळी नवघर पूर्वेकडून गोखीवरेकडे जाणाऱ्या वाहनांची रांग असते. त्यामुळे पश्चिमेकडून येऊन नवघर पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना मार्ग नाही. ही वाहने घुसून वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बॅरिकेडस लावली आहेत. परिणामी नवघर पूर्वेकडे जाणसाठी वसंत नगरी येथून पुन्हा वळसा घालून माघारी यावे लागत आहे.