शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

वीजपुरवठा खंडीत, वसई विरार शहराची घागर उताणी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 6:51 PM

अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे विद्यूत यंत्रणा नादुरुस्त !

आशिष राणे 

पालघर - वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांट येथे विद्युत पुरवठा करणारा वीज कंपनीचा इलेक्ट्रिक पोल तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झुकला असून त्याचा स्टे पण तुटुन निघाला आहे. दरम्यान पुढील काळात काही अपघात होऊ नये म्हणून येथील विजेचा पोल बदलणे आवश्यक आहे, त्यासाठी सोमवार दि.13 जुलै रोजी सकाळी 10 ते दु.4  पर्यंत वीज कंपनीचे शटडाऊन राहणार आहे.

परिणामी या वेळेत धुकटन फिल्टर प्लांट व  मासवण पंपिंग स्टेशन येथील विदुयत पुरवठा खंडित होणार असल्याने या वेळेत सूर्या धरणातून होणारा पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद राहणार असल्याने सोमवारी वसई विरार शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होईल असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरी ही नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरण्यात यावे असे आवाहन वसई विरार महापालिकेच्यापाणी पुरवठा विभागाने केलं आहे

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणीRainपाऊस