नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सिंगापूर येथील शाळांमध्ये मराठी भाषेतील शिक्षण सुरु करण्याबाबत पाठपुरावा सुरु असून त्याला यश येईल असा विश्वास सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष अस्मिता ताडवळकर यांनी व्यक्त केला. ...
पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून दाखविण्यात येणा-या दुजाभावाचा फटका केळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण घेणा-या पल्लव हटकर याला बसला असून त्याला परीक्षेस मुकावे लागले. ...
जव्हार नगर परिषदेची सार्वत्रीक निवडणूक सुरू असून युती-आघाडी, पक्षा पक्षातील मनोमिलन तर कुठे नाराजी अशा वातावरणात जव्हार प्रतिष्ठान व भाजपाने युती केलेली आहे. ...
पालघर : पाम ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातून सुमारे ८०० गुरे चोरीला गेली असून ही टोळी सीसीटीव्ही टीव्ही मध्ये कैद झाल्याने सातपाटी सागरी पोलिसांनी तिचा त्वरित छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. ...
धर्मगुरुंना सभासदत्व देण्याचे बँकेचे धोरण नाही, असे लेखी कळवून बॅसीन कॅथॉलिक बंँकेने निवृत्त धर्मगुुरु आणि समाजशुद्धी अभियानाचे प्रमुख फा. मायकलजी यांना बँकेचे सदस्यत्व नाकारले. ...