विक्रमगड : स्वत:चे शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत स्वत:च्याच हाताने त्यावर आसूडाचे फटके मारून पोट भरणारा समाजघटक म्हणजे पोतराज आज जग बदलले असलेतरी त्यांचे आयुष्य मात्र जसे होते तसेच आहे. ...
भाजपाच्या विजयी १५ नगरसेवकांची मिरवणूक नाताळच्या मुहूर्तावर तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. ...
सुदान या देशाची नागरिक असलेली विडात या ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. ...
नाताळचा सण व सुट्टीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरु केलेला संप आज तिस-या दिवशी देखील कायम असल्याने बससेवे अभावी नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवसेनेने सत्ताध ...
सनसिटी येथे अकरा कोटी रुपये खर्चून बांधली जात असलेल्या सर्वधर्मीय दफनभूमीचे अनधिकृत बांधकाम येत्या १० जानेवारीपर्यंत पाडण्याचे आदेश हरित लवाद न्यायालयाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत. ...
वसई विरार परिसरात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या ४३ खाजगी शाळांना त्या बंद करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यकती कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. ...
या नगर परिषदेमध्ये भाजपने नगराध्यक्षपदासह १५ जागा जिंकून डहाणूत पहिल्यांदाच सत्ता प्राप्त केल्याबद्दल सोमवारी डहाणूत विशाल विजय रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीस केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची विशेष उपस्थित राहणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध् ...
या महानगराच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड करतांना हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत दलित आणि ख्रिस्ती मतांची बेगमी करण्यासाठी त्यांनी प्रस्थापित नगरसेवकांना धक्का देऊन महापौरपदासाठी रुपेश जाधव ...