तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत समजला जाणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेने ...
पालघर- सातपाटी ही बस तात्काळ सोडण्याची मागणी नाकारणाºया पालघर एसटी डेपोतील वाहक मिताली नाईक ह्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून त्यांना मारहाण करणाºया पंकज मनोहर पवार रा.सफाळे ह्या आरोपीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. ...
दफ्तर पावसामध्ये भिजल्यामुळे पारोळ तलाठी सजाबाहेर सध्या शेतकऱ्यांच्या रांगा असून सातबारावर ४३ ची नोंद होत नसल्याचे महसूली कामाचा खोळंबा झाला आहे. त्याकरीता सजातून दाखले घेऊन तालुक्याला खेटे घालावे लागत असल्याने शेतकरी नाराज आहेत. दरम्यान वसई पूर्व वि ...
२०१ कोटी रुपयांची शिल्लक असलेला वसई विरार महापालिकेचा १ हजार ८६७ कोटी ३५ लाखाचा सातवा अर्थसंकल्प स्थायी समितीने विशेष महासभेत सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या मालमत्ता कर वाढवण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत. येत्य ...
बदलत्या हवामानामुळे सफेद जांबूला फळ्गळतीचा धोका आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या चाहुलीने बागायतदार आणि विक्रेतेही हवालिदल झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओखी वादळाच्या तडाख्याने तर मागच्या आठवड्यापासून वाढलेली उष्णता आणि रविवारच्या मध्यरात्री ...
आपल्या एजंट मार्फत जमा केलेल्या रोख रक्कमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून लाखो रु पये घेऊन फरार झालेल्या कळस महिला पतसंस्था पालघरचे मुख्य संचालक निरज विरेंद्र भटनागर रा.सफाळे यांस सफाळे पोलिसांनी गुडगाव (दिल्ली) येथून अटक केली. सोमवारी त्याला पाल ...
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील धाबे आणि हॉटेलवर गुजराती भाषेत असलेल्या फलकांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री मोडतोड केली. रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दुकान आणि हॉटेलांवरील असलेल्या गुजराती पाट्यां ...