तालुक्यातील दुर्गम भागातील देहरे, कोगदा व पाथर्डी ही गावे मी दत्तक घेत असून येथे विविध योजना पोहोचाव्यात म्हणून व्यक्तिश: लक्ष देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी दिले. त्या येथील ग्रामीण भागाच्या आढाव ...
महाराष्ट्र-गुजरात या सागरी सिमेमध्ये अतिक्र मण करून कव पद्धतीच्या मासेमारीद्वारे वसई, उत्तन आणि अर्नाळा येथील मच्छिमारांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे संघर्ष पेटला असून तो सामोपचाराने सोडविण्यासाठी गुरु वारी दुपारी झाई गावात सभेचे आयोजन केले होते. ...
दिवसाढवळया एका बंद घराचे कुलुप तोडून चोरी करीत असलेल्या सराईत चोराला शेजारी राहणा-या दहावीच्या मुलीने रंगेहाथ पकडून दिले. त्यानंतर लोकांनी चोराला अर्धनग्न करीत बेदम मारहाण करीत धिंड काढून तुळींज पोलिसांच्या हवाली केले. ...
कायद्याच्या भाषेत मृत्यूपूर्व जबाब हा भक्कम पुरावा मानला जात असल्याने पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे. ...
चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यावा, असा प्रश्न सगळ्याच राजकीय पक्षांना पडला आहे. ...
जिल्ह्यातील वाडा आणि जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणारा पिंजाळ प्रकल्प रद्द करून दमणगंगा-पिंजाळ हा नवीन नदी जोड प्रकल्पा द्वारे इथले पाणी मुंबईला नेले जात असल्याने इथला स्थानिक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...
मंगळवारी रात्री कार मधून आलेल्या चोरट्यांनी पारोळ फाट्यावरील ध्रुव संगणक केंद्र, कोपर गावातील शिवरान वझे, रेश्मा किणी, यांचे घर या ठिकाणी लाखो रु पयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. ...
रेती उत्खनन करणा-या ड्रेजरने वसई खाडीवरील जुन्या रेल्वे पूलाला धडक दिल्याने पूलाचे नुकसान झाले. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ड्रेजरसह ११ जणांना ताब्यात घेतले आहे. ...
डहाणू तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा ३० मार्चपासून सुरू होत आहे. या निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदीर ट्रस्ट कार्यलयात सोमवारी सभा आयोजित केली होती. ...