तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
Vasai Virar (Marathi News) वसई - विरार शहर महानगरपालिका हद्दीत दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. ...
चिखले समुद्रकिनाऱ्यावर ताडबीयांच्या रोपणातून पर्यावरण साखळीच्या मजबुतीसाठी स्थानिक, पक्षी निरीक्षक आणि सर्प, प्राणीमित्रांनी वृक्षारोपण कार्यक्र म केला. ...
नगरपंचायतीमार्फत सुरू असलेला पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ असून नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो. ...
अनेक वर्षे वाडा तालुका विकासापासून वंचित असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाड्याच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास ...
‘मी वसईकर अभियाना’तर्फे गेल्या २५ दिवसांपासून वसईत अप्पर पोलीस अधीक्षक, वसई आणि वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. ...
मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील वसई ते झाई - बोर्डी भागातील हजारो बोटी १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यास सज्ज आहेत. ...
तब्बल सोळा वर्षांपासून विविध कारणांनी रेंगाळलेला बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या जमिनीचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला आहे. ...
प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील १७ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. ...
डहाणूच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवरील सुमारे ६० गावे, खेड्यापाड्यात काळोख पसरला आहे. ...