श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा ते तुंगारेश्वर मंदिर अशी कावड यात्रा काढली होती. त्यात नालासोपारा येथील सात ते आठ तरुणांचा गटही सामील झाला होता. ...
पालघर पूर्व येथील मस्तांग इंटरप्राइजेस ही सॉक्स बनवणारी कंपनी असून, या कंपनीत वर्षांपासून काम करणाऱ्या ४५ कामगारांना ८ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या. ...
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला... ...
या प्रेरणादायी कार्यामागे ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ संस्थेचा सततचा प्रयत्न आणि समर्पित भूमिका महत्त्वाची ठरली. शनिवारी पार पडलेल्या या तीनही दानप्रक्रिया यशस्वी झाल्या. ...
Nalasopara News: वसई विरार शहरातील ४१ बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणी, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने एक धक्कादायक कारवाई केली आहे. या घोटाळ्याचे मास्टरमाइंड बिल्डर जयेश मेहता आणि इतरांच्या १२ ठिकाणांवर छापे टाकून तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची रोख रक्कम ...
Nallasopara School : या घटनेनंतर पालकांनी तक्रार केली असता, शिक्षण विभागाच्या चौकशीत शाळेचा गंभीर गैरकारभार उघड झाला असून, शाळेला तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...