लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्लीन अप बीट मार्शलतर्फे वसई तालुक्यात ४० लाख दंड वसूल - Marathi News |  Cleanup Beat Marsh imposes a penalty of Rs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :क्लीन अप बीट मार्शलतर्फे वसई तालुक्यात ४० लाख दंड वसूल

वसई तालुक्यात स्वच्छतेसाठी मुख्य परिसरात, महामार्गावर, स्थानकाबाहेरील परिसरात क्लीन - अप बीट मार्शल पथक नेमण्यात आले होते. ...

विक्रमगडचे शमले, बोईसरला बंड कायम; बविआसमोर मतदारसंघ शाबूत ठेवण्याचे आव्हान - Marathi News | The challenge of keeping the constituency intact in front of Bavia | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडचे शमले, बोईसरला बंड कायम; बविआसमोर मतदारसंघ शाबूत ठेवण्याचे आव्हान

पालघर विधानसभेत सेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांना डच्चू देत त्यांच्या जागी श्रीनिवास वनगा यांना शिवसेना पक्षातून उमेदवारी जाहीर झाली. ...

घोडांच्या मातोश्रीवारीची वनगांची खेळी - Marathi News | amit ghoda meet to uddhav thackeray in palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घोडांच्या मातोश्रीवारीची वनगांची खेळी

सोमवारी दुपारी आ. रवींद्र फाटक यांनी आपल्या समर्थकांसह अमित घोडा यांना सोबत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. ...

जिल्ह्यात ६ मतदारसंघांत एकूण ५३ उमेदवार रिंगणात - Marathi News | A total of 53 candidates are in the fray in 6 constituencies in the district palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यात ६ मतदारसंघांत एकूण ५३ उमेदवार रिंगणात

डहाणू विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून पास्कल धनारे, माकपाकडून विनोद निकोले यांनी अर्ज दाखल केला आहे. ...

Vidhan Sabha 2019: पालघरमधील राष्ट्रवादीचा उमेदवार सेनेच्या कार्यालयात - Marathi News | NCP candidate in Palghar in Sena office | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan Sabha 2019: पालघरमधील राष्ट्रवादीचा उमेदवार सेनेच्या कार्यालयात

घोडा हे शिवसेनेचे मावळते आमदार आहेत. ...

Vidhan Sabha 2019: पालघर जिल्ह्यातील ६९ उमेदवारांचे अर्ज वैध - Marathi News | Vidhan Sabha 2019: Application forms for 19 candidates from Palghar district valid | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Vidhan Sabha 2019: पालघर जिल्ह्यातील ६९ उमेदवारांचे अर्ज वैध

बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एकूण ११ उमेदवारांनी १७ अर्ज भरले होते. ...

मच्छीमार बोटीला जहाजाची बसली धडक, १६ जण बचावले - Marathi News |  Fisherman boat aboard, 4 rescued | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मच्छीमार बोटीला जहाजाची बसली धडक, १६ जण बचावले

मुरबे येथील सुनील तरे यांच्यासह १२ मच्छीमारांनी कर्जे काढून तर काहींनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन एक बोट बांधली. ...

पालघर जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये बंडोबा रिंगणात, डहाणू, नालासोपारा, वसईत ‘कांटे की टक्कर’ - Marathi News | Maharashtra Election 2019: key contest in Palghar District | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये बंडोबा रिंगणात, डहाणू, नालासोपारा, वसईत ‘कांटे की टक्कर’

पालघर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा मतदारसंघापैकी पालघर, बोईसर व विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची लागण झाल्याने सत्ताधारी भाजप व शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. ...

विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांचा अर्ज दाखल   - Marathi News | NCP's Sunil Bhusara filed Nomination in Vikramgarh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांचा अर्ज दाखल  

विक्रमगड विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनिल भुसारा यांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...