१ जानेवारी ते २५ फेब्रुवारीदरम्यान ओएनजीसीसाठी पोलर मर्क्युस या महाकाय जहाजाद्वारे शेअर वॉटर या कंपनीकडून २५ ते ५५ नॉटिकल मैल क्षेत्रात वायू आणि तेल साठ्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. ...
नाशिकच्या सर्वेश गोडबोले आणि पूजा खांबेकर यांचा विवाह पूर्वीच ठरला होता. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २ मार्च रोजी पार पडला. दोन्ही कुटुंबीयांनी १२ मे ही लग्नाची तारीख निश्चित केली आणि लग्नासाठी मॅरेज लॉनही बुक करण्यात आले होते. ...