दहा वर्षे पालिकेतच तळ ठोकलेले वादग्रस्त संजय जगताप यांना अखेर नवनियुक्त आयुक्त गंगाधरन देवराजन यांनी कार्यमुक्त करीत ‘दे धक्का’ दिला आहे. आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांना दिलेला हा तिसरा धक्का ठरला आहे. ...
नालासोपा-यातील दोन पुरुष, विरारमधील दोन पुरुष आणि विरारमधील तीन महिला पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे वसई-विरार शहरातील बाधितांची संख्या १२५ वर पोहोचली आहे. ...
लॉकडाउनमुळे येथे इतक्यात निवडणुका होणार नसल्याने आता राज्य शासनाने निवडणूक आयोगाची शिफारस मान्य केल्यास वसई-विरार महापालिकेवर कदाचित शासनाकडून प्रशासकाची नेमणूक होऊ शकते, असे समजते. ...
तहसीलदार सुनील शिंदे यांनी तालुक्यातील बोईसरमध्ये ३४ वर्षीय बाधित रुग्ण सापडल्याने बोईसरसह अन्य १४ गावे यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. ...