Corona Vaccine : केंद्र सरकारच्या आदेशानुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची तयारी केलेली आहेच मात्र महापालिका प्रशासन लसीकरणासाठी सज्ज देखील असल्याचे यापूर्वी च आयुक्तांनी स्पष्ट केले होते. ...
रस्ते - व पदपथ हे नागरिकांना रहदारी साठी मोकळे ठेवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासना सह स्थानिक नगरसेवकांची देखील आहे . परंतु शहरातील रस्ते - पदपथ आधीच फेरीवाले व दुकानदारांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत . ...
तारापूर एमआयडीसीमधील काही कारखाने आणि सीईटीपी यंत्रणा यांना हरित लवाद दिल्ली यांनी परिसरात प्रदूषण करून पर्यावरणाच्या हानीस जबाबदार ठरवून एकूण १६० कोटी ४ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. ...