ओला व सुका कचरा एकत्रितच डम्पिंग ग्राउंडवर जात असल्याची टीका सतत होत असल्याने सुका कचरा उचलण्याची वाहने आणि केंद्र वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े ...
मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि बेस्ट ही तीन प्राधिकरणो एकत्र आली आहेत. ...
महापालिका रुग्णालयात सफाई करण्यासाठी रोजंदारी सफाई कामगार कार्यरत असतात. प्रत्येक चार महिन्यांनी या कामगारांची सेवा चार ते पाच दिवसांसाठी खंडित केली जाते. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेल्या अनुयायांमुळे येथील परिसराला भीमसागराचे स्वरूप आले होते. ...
करून पुरवठा करणा:या बेस्टचा ऊर्जानिर्मितीचा प्रयोग अपयशी ठरला आह़े हरित ऊर्जा निर्मितीसाठी नेमलेल्या कंपनीने चार वर्षानंतरही प्रकल्पाची एक वीटही न रचल्यामुळे बेस्टला 60 कोटींचा शॉक बसला आह़े ...
शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील सरकार पूर्ण बहुमतात आणले असले, तरी सरकारमधील बहतेक मंत्री नवखे आहेत. ...
शाळेत मस्ती करणा:या नववीतल्या विद्यार्थिनीला मारहाण करणा:या मुख्याध्यापिकेविरोधात आरसीएफ पोलिसांनी अदखलपात्र तक्रार (एनसी) नोंदविली आहे. चेंबूरच्या सेंट सॅबेस्टीअन शाळेत हा प्रकार घडला. ...