रोहे तालुक्यातील गावक:यांनी वाळीत टाकलेल्या मोहिनी तळेकर या विधवेच्या आत्महत्त्येबाबत राज्य मानवी हक्क आयोगाने रायगडच्या जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाला चांगलेच फटाकरले. ...
बहुचर्चित आदर्श घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने पक्षकार करण्याचा अर्ज नाकारल्याने माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर- पाटील यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आह़े ...
कामगार रुग्णालय वसाहतीमधील इमारत क्र. 13 च्या तिस:या मजल्यावर एका महिलेचा खून झाल्याप्रकरणी दीपक पांडे (24) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. ...
महापालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या सोयीसुविधा वेळेत देत नसल्याचा आरोप करून बुधवारपासून घंटागाडी कर्मचा:यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन गुरुवारी मागे घेण्यात आले. ...