बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानने त्याच्या वांद्रे पश्चिमेतील बॅण्ड स्टॅण्ड येथील मन्नत बंगल्याबाहेरील 3क्क् वर्षापूर्वीचा रस्ता अरुंद करत 2क्क्6 साली आलिशान कार ठेवण्यासाठी अनधिकृत रॅम्प बांधला होता. ...
2क्क्4 साली उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हलवण्यासाठी 125क् कोटी रुपये खर्च आल्याची माहिती कॅगच्या मार्च 2क्13 च्या अहवालात नमूद केली आहे. ...
गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील रखडलेला प्रकल्प म्हणजे कुर्ला-अंधेरी मार्गाचे रुंदीकरण. अत्यंत रहदारीच्या या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षे भिजत पडून आहे. ...
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राला सलग दुस:या दिवशी वादळी वा:यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले, तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आह़े ...