लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन वर्षांपासून ४८शाळांना मुख्याध्यापक नाही - Marathi News | For three years, 48 ​​schools have no headmaster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वर्षांपासून ४८शाळांना मुख्याध्यापक नाही

दुसरीकडे पालिकेच्या १२१ शाळांपैकी ४८ शाळांना मागील तीन वर्षापासून मुख्याध्यापक नसल्याची बाब समोर आली आहे. ...

सेलिब्रेशनसाठी पर्यटकांचे काय पण! - Marathi News | What do tourists do for celebration! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रेशनसाठी पर्यटकांचे काय पण!

आठवडाभर आलेल्या ख्रिसमसच्या सुट्ट्या अवघ्या काही दिवसांवर आल्याने विमानांचे भाडे गगनाला भिडले असून रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. ...

ठाणे महापालिकेत पाच प्रभागांत १८ जानेवारीला होणार मतदान - Marathi News | Thane Municipal Corporation will hold elections in five divisions on 18th January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे महापालिकेत पाच प्रभागांत १८ जानेवारीला होणार मतदान

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता ठाणे महापालिकेत पाच प्रभागांच्या पोटनिवडणुकींचे पडघम वाजले असून येत्या १८ जानेवारी रोजी या प्रभागात पोटनिवडणुक होणार आहे. ...

प्रतिज्ञापत्र देऊन आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणास विलंब - Marathi News | Delayed financial, social survey by giving affidavit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिज्ञापत्र देऊन आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणास विलंब

या सर्वेक्षण अहवालाची ही स्थिती राज्यातील अन्यही जिल्'ात असल्यामुळे शासनाविरोधात सामाजिक संघटनां आता रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

स्थानिक नगरसेविका विरोधावर ठाम - Marathi News | The local corporator is firm on the opposition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्थानिक नगरसेविका विरोधावर ठाम

कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या पाहणीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी लवकरच दिल्ली येथे मार्गस्थ होणार आहेत. ...

आदिवासींना आधार खाजगी दवाखान्यांचा - Marathi News | Tribal support for private clinics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासींना आधार खाजगी दवाखान्यांचा

रूग्णालयाच आजारी झाले असून आदिवासी बांधवाना खाजगी दवाखान्यातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे. ...

नवीन वर्षात पनवेलकरांना पाइपने गॅस - Marathi News | Pneumatic gas for Panvelkar in the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षात पनवेलकरांना पाइपने गॅस

मुंबईप्रमाणे आता लवकरच पनवेल परिसरातील रहिवाशांना पाइपलाइनद्वारे गॅस प्राप्त होणार आहे. ...

पोलीस जीपला महामार्गावर अपघात - Marathi News | Police Jeep accident on highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस जीपला महामार्गावर अपघात

मुंबई - गोवा महामार्गावर पांडापुर गावाच्या परिसरात पोलीस जिपला ट्रकने धडक दिली. या अपघातात सात पोलीस कर्मचारी जखमी झाले. ...

सागरी सेतू प्रकल्पग्रस्तांचे यश - Marathi News | Success of Sea Set Projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सागरी सेतू प्रकल्पग्रस्तांचे यश

न्हावा शिवडी सागरी सेतूसंदर्भात महत्त्वाचा निर्णय शुक्रवारी सिडकोच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...