शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियात जाहिरात देऊन मुलींची फसवणूक

By admin | Updated: March 26, 2016 02:41 IST

सोशल मीडियात आलेल्या जाहिरातीला बळी पडून बंगळुरूला गेल्यानंतर चक्क बारमध्ये जबरदस्तीने कामाला लावून फसवणुक झालेल्यांची नालासोपाऱ्यातील एका तरुणीने

नालासोपारा : सोशल मीडियात आलेल्या जाहिरातीला बळी पडून बंगळुरूला गेल्यानंतर चक्क बारमध्ये जबरदस्तीने कामाला लावून फसवणुक झालेल्यांची नालासोपाऱ्यातील एका तरुणीने तिथून चार मुलींची सुटका केली. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेकडे राहणाऱ्या फलक फिरोज शेख हिला तिच्या टिष्ट्वटरवर बंगळुरू येथे एका हॉटेलच्या इव्हेंटसाठी चार सुुंदर मुली पाहिजेत, त्यांना प्रत्येक महिन्यासाठी ५० हजार रुपये पगार दिला जाईल अशी आॅफर आली. फलकने संबंधित इसमाशी संपर्क साधून माहिती घेतली. तिच्यासोबत हरियाणा, पश्चिम बंगालमधील आणखी तीन मुली येत असल्याचे सांगण्यात आले. चारही मुली बंगळुरूला पोचल्या. परंतू, त्याठिकाणी त्यांना एका लेडीज बारमध्ये कामाला ठेवण्यात आले. ८ मार्च २०१६ ते १९ मार्च २०१६ दरम्यान चौघींकडून जबरदस्तीने काम करून घेण्यात आले. त्याचा मोबदलाही दिला नाही. फलक आणि तिच्या सहकाऱ्यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आले. पण, बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसल्याने चौघीही चिंताग्रस्त झाल्या होता. एक दिवस संधी मिळाली आणि फलकने हॉटेलमधून पळ काढून नालासोपारा गाठले. नंतर तिने पती फिरोज शेखला सोबत नेऊन इतर तीन मुलींची सुटका केली. चारही मुुलींना घेऊन फलकने तुळींज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आश्विनी लोंढे आणि पोलीस उपनिरीक्षक शरद पवार हे करत आहे. (वार्ताहर)