शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पेल्हारपाठोपाठ उसगाव धरणही ओव्हरफ्लो, आता प्रतीक्षा सूर्या-धामणी धरणाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 19:22 IST

वसई विरार शहराला पाणीपुरवठा योजने अंतर्गत उसगाव धरणातून 20 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असतो, त्यातच उसगाव धरणाची क्षमता 4.96 घन मिलि.मीटर इतकी आहे.

वसई- विरार शहर महापालिका हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारे ग्रामीण वसई पूर्वेतील उसगाव धरण हे या चार दिवस झालेल्या मुसळधार पावसानं दुथडी भरून वाहू लागल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लोकमतला दिली. दरम्यान वसई विरार शहराला पाणीपुरवठा योजने अंतर्गत उसगाव धरणातून 20 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असतो, त्यातच उसगाव धरणाची क्षमता 4.96 घन मिलि.मीटर इतकी आहे.

परिणामी सबंध पालघर जिल्ह्यात व वसई तालुक्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्याने वसई तालुक्यातील धरण क्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस पडल्यावर गुरुवार  6 ऑगस्ट रोजी जसे पेल्हार धरण पूर्णपणे भरून वाहू लागले त्याप्रमाणे आता उसगाव धरण देखील दुथडी भरून वाहू लागल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. एकूणच पेल्हार पाठोपाठ आता उसगाव हे सुद्धा  धरण दुथडी भरून वाहिल्याने वसईकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

आता प्रतीक्षा सूर्या -धामणी धरणाची ...!

मागील चार दिवस पडलेल्या पावसात वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणारी पेल्हार ,उसगाव हो दोन्ही धरणे तर ओव्हरफ्लो झाली असली तरी देखील मुख्य सुर्या धामणी धरण अजूनही 37 टक्के भरण्याचे शिल्लक असून 7 ऑगस्ट रोजी पर्यँत या धरणात 62.84 % टक्के पाणी साठा आहे,तर मागील वर्षीच्या तुलनेने गतवर्षी यादिवशी हे धरण 90.29 टक्के भरले होते.त्यामुळे अजूनही समाधानकारक पाऊस धरण क्षेत्रात पडणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.