शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

वसई पूर्वेस 2 सिलिंडरचा स्फोट; 6 टपऱ्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 11:09 AM

Fire news: कुठलीही जिवीतहानी नाही. टपरी धारकांचे लाखोंचे नुकसान; वालीव नाक्यावर ची गुरुवार रात्री 1 ची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : 

वसई पूर्वेच्या वालीव नाक्यालगत असलेल्या 6 टपऱ्याच्या दूकांना मधील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडलेल्या गुरुवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास घडलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान अचानक गॅस सिलेंडर चा स्फोट व भीषण आगीची घटना घडल्याची माहिती गावकऱ्यांनी त्वरित वालीव पोलिस व वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना कळवल्यावर घटनास्थळी धाव घेत तीन बंब व जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

या आगीत वालीव नाक्यावर ची सलग अशी  6 टपरी ची दुकाने जळून खाक झाली आहेत. 

नशीब बलवत्तर म्हणून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टपरी चालकांचे लाखोंचे नुकसान झाले.

या वालीव नाक्यावरील मोबाईल,कपडे , चप्पल,फरसाण,व  स्वीट मार्ट अशी दुकाने रस्त्यालगत उभी करण्यात आली होती मात्र आता नेमकं गॅस सिलेंडर कोणत्या दुकानातून फुटलं याचा शोध अग्निशमन दल व पोलीस घेत आहेत.

किंबहुना या भीषण घटनेन पुन्हा एकदा रस्त्याला लागून असलेल्या व बेकायदेशीर असलेल्या टपऱ्या व दुकानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :fireआग