शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

देवबांध घाटात कार कोसळून कंठेंचा मृत्यू

By admin | Updated: December 29, 2015 00:06 IST

सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास खोडाळ्याहुन डोल्हाराकडे येत असताना देवबांध घाटात कार वरचा ताबा सुटल्याने वॅगनर कार २५० फुट दरीत कोसळून अंबरनाथ येथील महात्मा

मोखाडा : सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास खोडाळ्याहुन डोल्हाराकडे येत असताना देवबांध घाटात कार वरचा ताबा सुटल्याने वॅगनर कार २५० फुट दरीत कोसळून अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक भरत तानाजी कंठे (वय ४५ वर्ष) याचा अपघाती मुत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेचीमाहिती मोखाडा पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनंत माने पोहचून याचा अधिक तपास करीत आहेत मोखाडा खोडाळा या मुख्य रस्त्यावर ये- जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ आहे तसेच या रस्त्यावर देवबांध घाट रस्ता अपघाती असल्याने वारंवार या घाटात अपघात होत असतात नुकताच या घाटात सिमेंट चा ट्रक कोसळून अपघात झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा हा अपघात घडून शिक्षकाचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे परंतु असे असताना देखील याकडे सां बा विभागाचे दुर्लक्ष आहे कारण येथे अपघाती सूचना फलक नाहीत संरक्षण भिंतीचा अभाव आहे परंतु मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करीत आहे यामुळे संताप व्यक्त केला जात असून विकास कामाच्या नावाखाली करोडोंचा खर्च करणारे मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभाग कधी लक्ष देणार असा प्रश्न यानिमित्ताने जनतेकडून उपस्थित होत असुन उप अभियंता प्रवीण भोसले यांना विचारला जात आहे. (वार्ताहर)