शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यांना ठार करण्याची कॉपी बहाद्दराची धमकी

By admin | Updated: April 10, 2016 00:53 IST

तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयातील एफ.वाय.बी.ए चा विद्यार्थी तबरेज कुरेशी याला कॉपी करताना प्राचार्य शिखरे यांनी पकडले असता त्याने त्यांना ठार मारण्याची

तलासरी : तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयातील एफ.वाय.बी.ए चा विद्यार्थी तबरेज कुरेशी याला कॉपी करताना प्राचार्य शिखरे यांनी पकडले असता त्याने त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याने त्यास महाविद्यालयातून रस्टीकेट केले आहे.यावेळी त्यास कॉलेजच्या आवाराबाहेर काढल्यानंतर आपले गुंडप्रवृत्तीचे मित्र जमा करून प्राचार्य कॉलेजबाहेर आल्यास ठार मारीन अशी धमकी देऊ लागल्याने प्राचार्यानी त्या विद्यार्थ्यांच्या पालकास बोलावून घटनेची माहिती दिली. प्रसंगावधान रोखून पालकांनी त्यास घरी नेले. मात्र, या घटनेमुळे महाविद्यालायाची प्रतिष्ठा पणाला लागली. तसेच त्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे हा विद्यार्थी भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शकिल कुरेशी यांचा मुलगा असल्याने तलासरीमध्ये हा विषय चर्चेचा बनला आहे.