शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

डहाणू समुद्रकिनारी ब्लूबटन जेलीफिश; समुद्रीस्नानाच्या मजेवर फेरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:24 AM

तालुक्यातील किनारपट्टीवर पोहताना पर्यटकांना जेलिफिशचे दर्शन झाले. याबाबत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याविषयी जाणून घेतल्यानंतर, सुटका करून घेण्याकरिता तत्काळ किनारा गाठला.

बोर्डी : तालुक्यातील किनारपट्टीवर पोहताना पर्यटकांना जेलिफिशचे दर्शन झाले. याबाबत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याविषयी जाणून घेतल्यानंतर, सुटका करून घेण्याकरिता तत्काळ किनारा गाठला.जेलिफिशचा शरीराला स्पर्श झाल्यास त्यामुळे त्वचेला छोटे लालरंगाचे पूरळ येऊन त्या भागाची जळजळ होते. हा त्रास सहन करण्याच्या पलीकडे असतो. मागील दोन दिवसांपासून पारनाका, नरपड, चिखले किनारी ब्लू बटन जेलीफिशचा वावर आढळल्याने पर्यटकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्यानंतर डहाणू हे पर्यटनस्थळ गाठून समुद्रात लाटांशी खेळण्याचा आनंद उपभोगण्यास प्राधान्य देतात. मात्र ऐन हंगामात हा वावर वाढला असून त्याची धास्ती पर्यटकांनी घेतल्याने त्यांच्या जलक्र ीडेच्या आनंदावर विर्जन पडले आहे.नरपड येथील किनाऱ्यावर काही स्थानिकांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच संपर्क साधून याबाबत विचारणा केली. ते ब्लूबटन जेलीफिश असून विषारी असल्याची माहिती वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेचे रेमंड डिसोझा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असून ही मुलं सायंकाळी खेळण्याकरिता समुद्रावर येतात. व्यायामाला येणाºया नागरिकांची संख्याही अधिक असते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार