शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेच्या नृत्यकलावंताचे पुण्यात वर्चस्व

By admin | Updated: June 9, 2014 23:46 IST

अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे द्वारे ऑल इंडिया मल्टी-अँग्युअल ड्रामा, डान्स, म्यूझिक कॉन्टेस्ट/फेस्ट पुणेचे आयोजन करण्यात आले होते. येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वर्धेतील वेदिका डान्स अँकेडमीने

वर्धा : अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे द्वारे ऑल इंडिया मल्टी-अँग्युअल ड्रामा, डान्स, म्यूझिक कॉन्टेस्ट/फेस्ट पुणेचे आयोजन करण्यात आले होते. येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वर्धेतील वेदिका डान्स अँकेडमीने तिसर्‍यांदा वर्चस्व गाजविले. या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेने भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीय युवा स्पर्धा म्हणून रेकॉर्ड बनविला  आहे. या स्पर्धेला विविध राज्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील परिपूर्ण अनुभवी आणि दिग्गज परीक्षकांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वेदिका डान्स अँकेडमीच्या सिनिअर-ज्यूनिअर ग्रुपला फोक स्टाईलमध्ये चेअरमन अवॉर्ड मिळाले. सिनिअर ग्रुपमध्ये वेदिका फटींगे, पंकज थूल, ऋषी पिंपळे, निर्मिती गावंडे, इशा कोठारकर, समीक्षा तपासे यांचा समावेश होता. ज्युनिअर ग्रुपमध्ये सायली देवगिरकर, अनुष्का देवगिरकर, वैदेही आरभी, आदिती काटे यांचा सहभाग होता. त्याचबरोबर मॉडर्न स्टाईलमध्ये  वेदिका फटिंगे हिला सिनिअर सोलो मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच याच स्टाईलमध्ये पंकज थूल याला चेअरमन अवॉर्ड प्राप्त झाला. ज्यूनिअर गटात फोक स्टाईलमध्ये सोलो कॅटेगरीत, सायली देवगिरकर, निर्मिती गावंडे व ड्यूएटमध्ये वैदेही आरभी व वैदेही पिंगळे यांना तसेच मॉडर्न स्टाईलमध्ये सोलो कॅटेगरीत  इशा कोठारकर हिला द्वितीय व अनुष्का देवगिरकर, आदिती काटे, ईश्‍वरी धमाने यांना चेअरमन अवार्ड प्राप्त झाले. समीक्षा तपासे हिला सेमीक्लासिकल ज्युनिअर सोलो मध्ये व ऐश्‍वर्या दाते हिला सिनिअर सोलोमध्ये व फोक स्टाईलमध्ये चेअरमन अवार्ड मिळाला. त्याचप्रमाणे मायनर गटात सोलो मॉडर्न स्टाईलमध्ये पावणी इंगोले व फोक स्टाईलमध्ये दामिनी सुर्यवंशी यांना चेअरमन अवॉर्ड प्राप्त झाला. या नृत्य स्पर्धेत विविध राज्यातून हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. अहे घवघवीत यश मिळविण्याची वर्धेची तिसरी वेळ असल्याने वर्धेचा वरचश्मा सर्वत्र पहावयास मिळाला.(शहर प्रतिनिधी)