ट्रक कलंडला... हिंगणा येथून सेलूकडे येत असलेला एमएच २६ एडी ८७६७ क्रमांकाचा ट्रक या मार्गावरील चक्री घाटात शुक्रवारी रात्री उलटला. हा ट्रक बाजारगाव येथून लोखंडी साहित्य घेवून नांदेड येथे जात असल्याची माहिती चालकाने दिली. सुदैवाने चालक व वाहक बचावले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}