शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात ट्रकचा क्लिनर ठार; तर चालक गंभीर जखमी

By admin | Updated: June 22, 2017 16:50 IST

अमरावती-नागपूर महामार्गावर गुरूवारी सकाळी ९ वाजता ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचा क्लिनर दबून ठार झाल्याची घटना तळेगाव (श्या.पं.) येथे घडली.

आॅनलाईन लोकमततळेगाव (श्या.पं.) (वर्धा) : अमरावती-नागपूर महामार्गावर गुरूवारी सकाळी ९ वाजता ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचा क्लिनर दबून ठार झाल्याची घटना तळेगाव (श्या.पं.) येथे घडली. या घटनेत अमिन रजतखान (२६) रा. जामठी नगर, मालेगाव हा ठार झाला तर ट्रकचालक अमिर खान रसीद खान(२३) रा. जामठी नगर, मालेगाव हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर आर्वी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. मालेगाववरुन अमरावती मार्गे नागपूरकडे टरबुज घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एमएच १८ एए १९७७ हा ट्रक सकाळी ९ वाजताच्या सुमारास अप्पर वर्धा कॉलनी समोर उलटला. या अपघातात क्लिनर ट्रकखाली दबल्याने जागीच ठार झाला आहे. ट्रकचालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अपघात स्थळावर मोठ्या प्रमाणावर टरबूज पडून होते.