शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न साकार करण्यासाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

सेवाग्राम येथील नयी तालीम समिती परिसरातील शांती भवनामध्ये न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील समाजकार्य पारंगत विद्यार्थ्यांचे पाच दिवसीय ग्रामीण आकलन शिबिर सुरू आहे. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून अशोक भारत बोलत होते. कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास, सहकार्य व सहजीवन या तत्त्वावर सामूहिक जीवन जगण्याचा अनुभव आणि अनुभूतीकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बापू, मॉ-बाबा यांच्या तैलचित्राचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून सोमवारी या शिबिराला सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : युवकांमध्ये चिकाटी आणि चिकित्सक बुद्धीची आवश्यकता आहे. यासोबतच जीवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे मत अशोक भारत यांनी व्यक्त केले.सेवाग्राम येथील नयी तालीम समिती परिसरातील शांती भवनामध्ये न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील समाजकार्य पारंगत विद्यार्थ्यांचे पाच दिवसीय ग्रामीण आकलन शिबिर सुरू आहे. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून अशोक भारत बोलत होते. कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास, सहकार्य व सहजीवन या तत्त्वावर सामूहिक जीवन जगण्याचा अनुभव आणि अनुभूतीकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बापू, मॉ-बाबा यांच्या तैलचित्राचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून सोमवारी या शिबिराला सुरुवात झाली. आज खऱ्या अर्थाने शिबिराची गरज असून, हे शिबिर आश्रम परिसरात असल्याने गांधी विचारांना समजून घेण्याची संधी मिळाली आहे, असे मत सर्व सेवा संघांचे महामंत्री गौरांग महापात्रा यांनी उद्घाटनीय भाषणातून व्यक्त केले. राम धिरण यांनी समाजशात्र हा विषय महत्त्वाचा आहे. याचे शिक्षण व ज्ञान बालपणापासून घरात मिळते. चांगला समाज घडविण्यासाठी या विषयाची नितांत गरज असल्याचे सांगितले. यावेळी नयी तालीम समितीचे कार्यालयमंत्री डॉ. शिवचरण ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिबिरप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पुसदकर, संचालन प्रतिमा भिवगडे यांनी केले, तर आभार स्वप्नील भोयर यांनी मानले. या शिबिरात ६० विद्यार्थ्यांचा सहभाग असून, याकरिता प्रा. डॉ. निशांत चिकाटे, स्नेहा ठाकरे, निकिता रामटेके, युगंधरा गोडे व अनुसया आदी सहकार्य करीत आहे.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम