शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

दूरध्वनी सेवेतील बिघाड कायम

By admin | Updated: October 15, 2014 23:23 IST

दूरध्वनी सेवेत आलेला तांत्रिक बिघाड अद्याप दुरुस्त करण्यात आला नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सेवा प्रभावित झाली असून ग्राहकांना संपर्क

सेवाग्राम : दूरध्वनी सेवेत आलेला तांत्रिक बिघाड अद्याप दुरुस्त करण्यात आला नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सेवा प्रभावित झाली असून ग्राहकांना संपर्क साधण्यात व्यत्यय येत आहे. शिवाय ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक नाममात्र ठरत असून नागरिकांचे काम रखडली आहेत.तांत्रिक बिघाडामुळे सेवा प्रभावित झाली असून ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचे नव्हे तर कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले आहे. हमदापूर आणि परिसरातील नागरिक बीएसएनएल कार्यालयात जाऊन तक्रार करतात. मात्र याकडे दोळेझाक करीत असल्याचा प्रत्यय येत आहे. हमदापूर येथे दूरसंचार विभागाचे एक्चेंज कार्यालय आहे. या अंतर्गत २५ ते ३० दूरध्वनी कनेक्शन आहेत. येथूनच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय येथील दुरध्वनी जोडले आहे. मात्र सेवा खंडित असल्याने येथील दुरध्वनी बंदच असतात. नागरिकांना गरज भासल्यास कार्यालयात जावे लागते. यात वेळेही खर्ची होतो. दूरध्वनी सेवेतील बिघाडामुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाली. याकडे लक्ष तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची मगणी ग्राहकातून होत आहे.(वार्ताहर)