शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू

By admin | Updated: April 27, 2016 02:24 IST

शिक्षण उपसंचालकांनी मार्च २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षण सेवकांकरिता वैयक्तिक मान्यता शिबिर घ्यावे,

वर्धा : शिक्षण उपसंचालकांनी मार्च २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षण सेवकांकरिता वैयक्तिक मान्यता शिबिर घ्यावे, असे आदेश निर्गमित केले. तसेच शिक्षणाधिकारी यांनी ४ ते ८ एप्रिलदरम्यान शिबिर घेण्यात येईल अशी लेखी हमी दिली. तरीही शिबिर झाले नाही. त्यामुळे सोमवारपासून पीडित शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले. यापूर्वी २ मार्च २०१६ ला याच मागण्यांसाठी शिक्षकांनी उपोषण सुरू केले. त्यावेळी शिबिर एप्रिल महिन्यात घेण्यात येईल, अशी लेखी हमी दिल्याने आंदोलन स्थगित झाले. मात्र अंमलबजावणी झाली नाही. २ मे २०१२ पूर्वी शिक्षणाधिकारी कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र घेवून जिल्ह्यात केलेल्या नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता मिळण्याबाबत जानेवारी २०१५ मध्ये शिबिराचे आयोजन केले होते. पण काही त्रुट्यांअभावी २० शिक्षणसेवकांना वैयक्तिक मान्यता मिळू शकली नाही. ते शिक्षक साडेतीन वर्षापासून वेतनापासून वंचित आहे. शिक्षक आमदार गाणार यांनी शिक्षण उपसंचालक यांच्याशी चर्चा केली. एप्रिल महिन्यात हे शिबिर आयोजित करण्याची लेखी हमी शिक्षणाधिकारी यांनी दिली. अंमलबजावणी न झाल्याने सोमवारपासून वंचित शिक्षकांनी जि.प.समोर मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू केल्याचे समितीचे कार्यवाह अजय भोयर यांच्या सांगितले.(शहर प्रतिनिधी)