शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

By admin | Updated: September 25, 2016 02:02 IST

घरगुती कारणावरून विवाहितेने राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये उघडकीस आली.

वडिलांचा आरोप : प्रणिताची आत्महत्या नसून हत्याचसमुद्रपूर : घरगुती कारणावरून विवाहितेने राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये उघडकीस आली. प्रणिता श्याम भाजीपाले (२०) असे मृतक महिलेचे नाव आहे. प्रणिताचे एप्रिल महिन्यामध्ये श्याम भाजीपाले याच्यासोबत विवाह झाला होता. मुलीच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मुलीला समुद्रपूरलाच आणून तिच्या कुटुंबियांनी तिचे लग्न लावून दिले होते. व्यवस्थित संसार सुरू असतानाच तिला डोक्याचा त्रास सुरू झाला. त्याबाबत तिच्याचर उपचार सुरू होता. यातूनच घरगुती वाद होणे सुरू झाले. श्याम हा आईवडीलाच्या शेजारी खोलीत राहत होता. त्यामुळे तिचे त्याच्या आई-वडिलांशी विशेष संबंध नव्हते. दरम्यान शनिवारी सकाळी श्याम हा डीश टी.व्हीच्या फिटींगसाठी बाहेर गावी गेला असताना प्रणिताने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. तो घरी पोहचला असता त्याला सदर प्रकार कळला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला. पुढील तपास ठाणेदार प्रविण मुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन मराठे, अशोक चंहादे, अमोल खाडे, अशोक जैस्वाल करीत आहे. सदर घटनेमागे घातपात असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला असून त्याची तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. असे असले तरी या संदर्भात सायंकाळपर्यंत कुठलीही तक्रार केली नव्हती.(तालुका प्रतिनिधी) माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्रीच मुलीने मला फोन करून खूप त्रास असल्याचे सांगितले होते. - राजू बापुराव कोपरकर, मृतकाचे वडील, रा. गोंडा, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ.