शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा विभागातील मनमर्जीला बे्रक लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

ज्या गरीब आणि गरजुंकडे शिधा पत्रिका आहे त्यांना शासनाच्यावतीने अल्प दरात धान्य दिले जाते. इतकेच नव्हे तर विविध शासकीय कामादरम्यान शिधा पत्रिकेचा वापर होत असल्याने नवीन शिधा पत्रिका तयार करून घेण्यासाठी अनेकजण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात येतात. इतकेच नव्हे तर काही जण शिधा पत्रिकेत असलेल्या चुकांची दुरूस्ती तसेच आरसी क्रमांक टाकून घेण्यासाठी येतात. परंतु, तहसील कार्यालयातील या विभागात सध्या मनमर्जी पद्धतीने कामे केली जात आहेत. तर आरसी नोंदविण्याच्या नावाखाली ५० ते १०० रुपये नागरिकांकडून घेतले जात आहेत.

युवा परिवर्तन की आवाजचे तहसीलदारांना साकडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील गावा गावातून नागरिक नवीन शिधा पत्रिका बनवून घेण्यासाठी तसेच जुन्या शिधा पत्रिकेत दुरूस्ती करण्यासाठी तहसील कार्यालयात येतात. परंतु, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सध्या मनमर्जी कामे केली जात आहे. त्यामुळे गरजु आणि गरिबांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर मनमर्जी कामाला बे्रक लावण्यात यावा, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे.ज्या गरीब आणि गरजुंकडे शिधा पत्रिका आहे त्यांना शासनाच्यावतीने अल्प दरात धान्य दिले जाते. इतकेच नव्हे तर विविध शासकीय कामादरम्यान शिधा पत्रिकेचा वापर होत असल्याने नवीन शिधा पत्रिका तयार करून घेण्यासाठी अनेकजण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात येतात. इतकेच नव्हे तर काही जण शिधा पत्रिकेत असलेल्या चुकांची दुरूस्ती तसेच आरसी क्रमांक टाकून घेण्यासाठी येतात. परंतु, तहसील कार्यालयातील या विभागात सध्या मनमर्जी पद्धतीने कामे केली जात आहेत. तर आरसी नोंदविण्याच्या नावाखाली ५० ते १०० रुपये नागरिकांकडून घेतले जात आहेत.विशेष म्हणजे सदर पैसे स्विकारल्यावर कुठलीही पावती नागरिकांना दिली जात नाही. त्यामुळे सुरू असलेल्या या मनमर्जी कारभारावर प्रश्न निर्माण होत आहेत. शिवाय तेथे येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.या प्रकरणी तातडीने कार्यवाही करीत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. निवेदन देताना युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, आशीष मेश्राम, अ‍ॅड. अरुण येवले, गौरव वानखेडे, सोनु दाते, प्रितेश इंगळे, अमित शेंदरे, दिनेश देवतळे, अनुप तांमगाडगे, अमित भोसरले, बबलू राऊत, रोहीत कडू, अविनाश सोमनवार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक