शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-बुटीबोरी बस सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीमध्ये वर्ध्यातील ८० कर्मचारी कार्यरत आहेत. १ जुलै २०२० पासून संबंधित कंपनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, सीमाबदीमुळे कंपनीची बससेवा बंद आहे. कंपनीच्या बसेस स्वतंत्र असून पूर्णत: सुरक्षित आहे. सर्व कर्मचारी ३ शिफ्टमध्ये कंपनीला सेवा देतात.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-बुटीबोरी दरम्यान अनेक खासगी कंपन्यांतील कर्मचारी ये-जा करतात. याकरिता कंपनीची बसफेरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीमध्ये वर्ध्यातील ८० कर्मचारी कार्यरत आहेत. १ जुलै २०२० पासून संबंधित कंपनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, सीमाबदीमुळे कंपनीची बससेवा बंद आहे.कंपनीच्या बसेस स्वतंत्र असून पूर्णत: सुरक्षित आहे. सर्व कर्मचारी ३ शिफ्टमध्ये कंपनीला सेवा देतात. बसची मर्यादा ५० आसनांची असून एका शिफ्टमध्ये २५-३० कर्मचारी प्रवास करतील, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाईल व इतर कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही. आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगाराची समस्या सुटेल, असे यावेळी जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी बससेवेला परवानगी देण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांची समस्या तातडीने निकालात काढावी; अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे, प्रवीण तमगिरे, अजय शेवाळकर आदींनी दिला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी