शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महिला जिल्हाधिकाऱ्यांची शिवारफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 05:00 IST

देवळी तालुक्यातील भिडी व विजयगोपाल भागात कोविड लसीकरण कमी झाल्याचे लक्षात येताच त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी भिडी गाव गाठून ग्रा.पं. कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. भिडी व नजीकच्या कोलामवस्तीत अतिशय कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. तर विजयगोपाल येथे १ हजार ३०० चे उद्दिष्ट असताना केवळ दोनशेच लाभार्थ्यांनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.

ठळक मुद्देजाणली समस्या : कोलामवस्तीतील नागरिकांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी/विजयगोपाल : कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या कोविड व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती मिळावी तसेच नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिवारफेरीच सुरू केली आहे.  सेलू तालुक्यातील केळझर येथील परिस्थिती जाणून घेतल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट देवळी तालुक्यातील भिडी, विजयगोपाल गाठून लसीकरणाबाबत जनजागृती करीत आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.देवळी तालुक्यातील भिडी व विजयगोपाल भागात कोविड लसीकरण कमी झाल्याचे लक्षात येताच त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी भिडी गाव गाठून ग्रा.पं. कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. भिडी व नजीकच्या कोलामवस्तीत अतिशय कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. तर विजयगोपाल येथे १ हजार ३०० चे उद्दिष्ट असताना केवळ दोनशेच लाभार्थ्यांनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यामुळे संबंधित अधिकारी, ग्रा.पं.सदस्य, आशा व अंगणवाडी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देत नागरिकांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगावे, शिवाय लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना याप्रसंगी जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिल्या. तसेच कोरोनाची तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी भिडी येथील रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर,ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व बेड किती वाढविता येईल याबाबत चर्चा केली. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंम्बासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार राजेश सरवदे, सरपंच बिरे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. राठोड आदी हजर होते. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcollectorजिल्हाधिकारी