शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाळू भरलेले दोन टिप्पर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्या मार्गदर्शनात अल्लीपूरचे मंडळ अधिकारी मसाये, ठाणेदार योगेश कामाले, तलाठी सुबोध धोंगडी यांनी घटनास्थळ गाठून एम.एच. ३२ क्यू. ४८३४ व एम. एच. ३२ बी. ९९६३ क्रमांकाची वाहनांची पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आढळून आला. अधिक विचारपूस दरम्यान ही वाळू चोरी लपीने वर्धा शहरात नेल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.

ठळक मुद्देमहसूल विभागाची कारवाई : भगवा शिवारात सुरू होते उत्खनन

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : नजीकच्या भगवा शिवारातील नदी पात्रातून अवैध उत्खनन करून वाळूची चोरी केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्या आधारे हिंगणघाट तालुका प्रशासनाच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत वाळू भरलेले दोन टिप्पर जप्त केले. सदर वाळू भरलेली वाहने वाळू माफिया प्रकाश गायकवाड आणि शेखर लुंगे दोन्ही रा. वर्धा यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले.गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्या मार्गदर्शनात अल्लीपूरचे मंडळ अधिकारी मसाये, ठाणेदार योगेश कामाले, तलाठी सुबोध धोंगडी यांनी घटनास्थळ गाठून एम.एच. ३२ क्यू. ४८३४ व एम. एच. ३२ बी. ९९६३ क्रमांकाची वाहनांची पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आढळून आला. अधिक विचारपूस दरम्यान ही वाळू चोरी लपीने वर्धा शहरात नेल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. वर्धा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव न झाल्याने आणि वाळूची चोरी केल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर ही दोन्ही वाळू भरलेली वाहने अधिकाऱ्यांनी जप्त केली. शिवाय आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिस