शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कलम १४४ लागू

By admin | Updated: November 19, 2016 01:13 IST

नगर परिषद निवडणुकीच्या कालावधीत दहशतवादी कारवायांची संभावना आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने होणार कार्यवाहीवर्धा : नगर परिषद निवडणुकीच्या कालावधीत दहशतवादी कारवायांची संभावना आहे. असे कृत्य करणारी व्यक्ती जिल्ह्यात खोट्या नावाने, भाड्याने किंवा खाजगी भाडे तत्वावर घर किंवा लॉज घेऊन राहू शकते. तसेच दहशतवादी कारवाया करून घातपात करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता आहे. म्हणून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९९३ चे कलम १४४ जारी केली आहे. यात किरायाने राहणाऱ्या व्यक्तींची नोंद, त्यांचे ओळखपत्र व निवासाच्या पत्त्यासह संबंधित पोलिस स्टेशनला सादर करणे बंधनकारक आहे. दुय्यम प्रतीचे मोटर वाहन विक्री किंवा खरेदी करणारे लोकांकडून अनधिकृत व्यवहार झाल्यास अशी वाहने स्फोटात वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला किरायाने किंवा भाड्याने ठेवताना घर, लॉजचालक, धर्मदाय संस्था, विश्रामगृह, धर्मशाळा चालक व व मालक यांनी वास्तव्यास राहणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती संबंधित पोलीस स्टेशनला लेखी कळवावी. आक्षेपार्ह सीडी, गाणे वाजविल्यामुळे जातीय, धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने यावर बंदी घातली आहे. मागील तीन महिन्यात विक्री केलेल्या सीमकार्ड धारकांची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला सादर करण्याच्या सूचना आहे. सायबर कॅफे मालकांनी ओळख पटविल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस सायबर कॅफेचा वापर करू देऊ नये, यासाठी जिल्ह्यात ३१ डिसेंबर पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)