शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आलेल्या मळणी यंत्रासह कृषी साहित्य भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदानावर वाटण्यासाठी कृषी विभागाकडे त्यावेळी थ्रेशर मशीन (मळणी यंत्र) आले. हे मळणी यंत्र निरुपयोगी असल्याने शेतकऱ्यांनी त्यावेळी ते घेतले नाही. कालांतराने उघड्यावर पडून असलेले हे साहित्य पाण्या-पावसात भंगार झाले. या मळणी यंत्रणासह ट्रॅक्टर व इतर साहित्यही तेथे पडून आहे. शासनाने हे निरूपयोगी साहित्य भंगारात विकण्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे साहित्य उघडयावर भंगारस्थितीत पडून आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची डोळेझाक : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात सुमारे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आलेले कृषी साहित्य भंगारात धुळखात पडून आहे. या यंत्राचा शेतकºयांना कवडीचाही फायदा झाला नसून मळणी यंत्र, ट्रॅक्टर व इतर साहित्य भंगार झाल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदानावर वाटण्यासाठी कृषी विभागाकडे त्यावेळी थ्रेशर मशीन (मळणी यंत्र) आले. हे मळणी यंत्र निरुपयोगी असल्याने शेतकऱ्यांनी त्यावेळी ते घेतले नाही. कालांतराने उघड्यावर पडून असलेले हे साहित्य पाण्या-पावसात भंगार झाले.या मळणी यंत्रणासह ट्रॅक्टर व इतर साहित्यही तेथे पडून आहे. शासनाने हे निरूपयोगी साहित्य भंगारात विकण्याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे साहित्य उघडयावर भंगारस्थितीत पडून आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन भंगार विकल्यास या परिसराला मोकळा श्वास घेता येईल. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजतालुका कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. ही इमारत नव्याने बांधण्यासाठी यापूर्वी २० लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, ते काम पूर्णत्त्वास गेले नाही. इमारत बांधकामासाठी मोठ्या निधीची गरज आहे. संपूर्ण तालुक्याचा कार्यभार पाहणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यालयाची सर्व सोयीनियुक्त सुसज्ज इमारत बांधण्याची आवश्यकता आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधीने सामुहिकपणे सकारात्मक प्रयत्न केल्यास ही इमारत लवकरच बांधण्यात येऊ शकते.तालुक्याचा कारभार तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून चालतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी ही इमारत जीर्ण झाल्याने नव्या इमारतीची गरज आहे. पण, इमारत जुनी असली तरी आमचे कामकाज नियमीत सुरू आहे. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन आम्ही विकासात्मक योजनांची त्यांना माहिती देत असतो.- राधिका बैरागी, तालुका कृषी अधिकारी, सेलू.

टॅग्स :agricultureशेती