शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईमध्ये शाळांनी पटसंख्या लपविली

By admin | Updated: May 27, 2016 01:58 IST

शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार भरण्यात येणार असलेल्या जागांकरिता गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली.

पालकांचा आरोप : शिक्षण सभापतींना निवेदन सादरवर्धा : शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार भरण्यात येणार असलेल्या जागांकरिता गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली. यावेळी या कायद्यात येत असलेल्या अनेक शाळांनी त्यांची पटसंख्या लपविल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे शिक्षण सभापती वसंत आंबटकर यांच्याकडे केली आहे.जिल्ह्यातील १२० शाळा आरटीई अंतर्गत येत आहेत. या शाळांत असलेल्या जागांकरिता आलेल्या अर्जातील विद्यार्थ्यांना त्या शाळेत प्रवेश मिळावा याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सोडत घेण्यात आली. ही सोडत काढताना तीन भांड्यात शुन्य ते नऊ असे अंक लिहून चिठ्ठी टाकण्यात आली होती. यातून झालेल्या सोडतीमधून अर्ज करणाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र ही पद्धत पालकांना न समजणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने यातून पालकांची दिशाभूल केल्याचे म्हणत शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या या प्रकारामुळे अनेकांचे पाल्य आरटीई पासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील अनेक शाळांनी पटसंख्या कमी दाखविल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. या संदर्भात प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना तपासणी करण्याच्या सूचना करण्यात येईल. तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्रुट्या आढळल्यास कारवाई करण्यात येईल. - विजयकांत दुबे, शिक्षणाधिकारी (प्रभारी), जि.प. वर्धा.