शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सेलूत टायफार्ईड रक्त तपासण्याची किट संपली

By admin | Updated: September 20, 2014 23:55 IST

जिल्ह्यात व तालुक्यातही डेंग्यू, मलेरीया, टायफाईडची साथ सुरू आहे. गत तीन दिवसांपासून या रुग्णालयात टायफाईडचे रक्त तपासण्याची किट उपलब्ध नाही. त्यामुळे मलेरियाची तपासणी केल्यावर

प्रफुल्ल लुंगे - सेलूजिल्ह्यात व तालुक्यातही डेंग्यू, मलेरीया, टायफाईडची साथ सुरू आहे. गत तीन दिवसांपासून या रुग्णालयात टायफाईडचे रक्त तपासण्याची किट उपलब्ध नाही. त्यामुळे मलेरियाची तपासणी केल्यावर तो जर निगेटीव्ह निघाला तर टायफाईड असू शकतो याचा अंदाज लावून अनेक रुग्णांना निदानाअभावी टायफाईडचेही औषध दिल्या जात आहे. येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी वाऱ्यावर असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच खळबळ उडाली. वृत्त प्रकाशित होताच येथील ग्रामीण रुग्णालयात साहित्याची वाणवा असल्याचेही समोर आले आहे. साहित्य नसल्याने या रुग्णालयात अंदाजाच्या आधारावर रुग्णाला औषध देण्यात येत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांचे जीवन धोक्यात आले आहे. यात आणखी कळस म्हणजे येथील प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञानाचे पदही रिक्तच आहे.शासन आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करते. त्याचा नाममात्र उपयोग प्रशासनातील उदासीनतेमुळे गरजू रुग्णांना होत नाही. यामुळे शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याची भावना वाढत असून रुग्ण खासगी रुग्णालयाकडे वळत असल्याचे चित्र आहे.