शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात २,३८१ नवीन वाहनांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्या दैनंदिन कामाला गती देण्यास सुरूवात करण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनांवरून १ जूनपासून नवीन वाहनांची नोंदणी करण्याची प्रक्रिया वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरू करण्यात आली.

ठळक मुद्दे२,२२७ दुचाकी, १५२ चारचाकी तर दोन प्रवाशी वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दैनंदिन कामाला गती दिली जात आहे. १ जून ते २६ जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत या विभागाकडे एकूण २ हजार ३८१ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यात २ हजार २२७ दुचाकी, १५२ चारचाकी तर दोन प्रवासी वाहनांचा समावेश आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्या दैनंदिन कामाला गती देण्यास सुरूवात करण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनांवरून १ जूनपासून नवीन वाहनांची नोंदणी करण्याची प्रक्रिया वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरू करण्यात आली. १ जून ते २६ जुलै या कालावधीत या विभागाने एकूण २,३८१ वाहनांची नोंदणी केली आहे. या कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन अधिकाऱ्यांसह कर्मचारी, कामानिमित्त येणाºया नागरिकांकडून केले जात आहे.५.६१ कोटींचा महसूल कमविलावाहन नोंदणी शुल्कासह विविध शुल्काच्या माध्यमातून वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाने ५ कोटी ६१ लाख ७१ हजारांचा महसूलाची कमाई केली आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडली आहे.२,४५१ व्यक्तींना दिला वाहन चालविण्याचा परवानालॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वाहन चालविण्याचा पक्का व तात्पूरता परवाना देण्याची प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून १६ जून पासून सुरू करण्यात आली. १६ जून ते २६ जुलै या एक महिना दहा दिवसांच्या काळात उपप्रादेशिक परिवहन विभागाने १ हजार ५६० व्यक्तींना वाहन चालविण्याचे लर्निंग लायसन तर ८९९ व्यक्तींना परमनंट लायसन दिले आहेत.लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर दैनंदिन कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ४५९ व्यक्तींना वाहनचालविण्याचा परवाना देण्यात आला आहे. तर २ हजार ३८१ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.- विजय तिराणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन, अधिकारी, वर्धा.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस