शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात लाल मिरची २०० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

पंतप्रधानांनी १ध एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असला तरी लॉकडाऊन कायम आहे. बाजारपेठेतीलकाही व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा तडका : आणखी दर वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात लाल मिरचीची आवक बंद असल्याने तडका महागला आहे. मिरचीचे भाव प्रतिकिलो २०० रुपयांवर पोहोचला आहे.वर्धा जिल्ह्यात भिवापूर, उमरेडसह अन्य जिल्ह्यातून लाल मिरची येते. जिल्ह्यातील काही भागातील शेतकरीही मिरचीचे उत्पादन घेतात. उन्हाळ्याच्या कालावधीतच गृहिणी वर्षभराचे मिरची पावडर तयार करून ठेवतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. पंतप्रधानांनी १ध एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असला तरी लॉकडाऊन कायम आहे. बाजारपेठेतीलकाही व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मिरचीसह उडीद, मूग, तूर, चणा आदी डाळींनी भावात शंभरी गाठली असतानाच मिरचीचे भाव २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प आहे. परिणामी, मिरचीची आवक बंद आहे. बाजारपेठेतील किराणा दुकानात ज्या व्यावसायिकांकडे मिरचीचा जुना साठा आहे, ते विक्री करीत असून २०० ते २२५ रुपयांत मिरची विकली जात आहे. लाल मिरचीचे दर आणखी वधारण्याची शक्यता ठोक मिरची विक्रेते आणि किराणा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मिरची दररोजच्या जेवणातील महत्त्वपूर्ण घटक आहे. दर गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक बजेट कोलडमले आहे.रेडिमेड मिरची पावडर ४०० रुपये किलोबाजारपेठेत विविध कंपन्यांचे पॅकेटबंद मिरची पावडर उपलब्ध असून ते अत्यंत महागडे आहे. ४०० रुपये किलोप्रमाणे या पॅकेटबंद मिरची पावडरची विक्री होत आहे. सधन कुटुंबीयांकडूनच या मिरची पावडरची मागणी होत आहे. मात्र, सर्वसामान्यांना खरेदी करणे आवाक्याबाहेरचे आहे. 

 

टॅग्स :Marketबाजार