शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्जागरण यात्रेतून लोकजागृती

By admin | Updated: August 27, 2015 02:20 IST

नेहरू युवा केंद्र व लोकजागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या पुनर्जागरण यात्रेतून लोकजागृती करण्यात आली.

शासकीय योजनांची दिली माहिती : सामाजिक कुप्रथांवर केला हल्लासमुद्रपूर : नेहरू युवा केंद्र व लोकजागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या पुनर्जागरण यात्रेतून लोकजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, परडा येथून यात्रेची सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांनी यात्रा तसेच रॅली काढून माहिती पुस्तिकाचे वितरण केले. यावेळी अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी व गावकरी मंडळ, सरपंच यांच्याकडून गावातील माहितीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी शासनाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. यानंतर युवा संसद घेऊन युवकांसोबत चर्चा केली. चर्चासत्रात नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर शेंडे यांनी मार्गदर्शन केले. आभार नेत्रा धोटे यांनी मानले. यावेळी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक समस्यांबाबत जागृती केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अर्जुन महाकाळकर, लोकजागृती बहुउद्देशीय संस्थेचे सहसचिव नारायण मुंगले, पद्माकर बोलवटकर, अशोक महाराज उरकुडे, मारोतराव तडस, विठ्ठल चंदनखेडे उपस्थित होते. मान्यवरांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.नेहरू युवा केंद्र कार्यकर्त्यांनी पथनाट्यांच्या स्वरूपात गावकऱ्यांना शौचालयाचा वापर करावा, स्त्री भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, लेक वाचवा अभियान या सामाजिक विषयांवर जागृती करून स्वच्छ भारत मिशन व जन-धन योजना या शासकीय योजनांची माहिती देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक तपासे यांनी केले. यावेळी देशभक्ती गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल मुंगले, महेश घुमडे, नितेश महाकाळकर, करिश्मा अडसड, पणु ठाकरे, प्रीती कोल्हे, प्रफुल कोल्हे, भारत भेंडे, प्रमोद तराळे, प्रफुल बुटे, रवि आसोले, रामकृष्ण नंदुरकर, विष्णु कारमोरे, प्रफुल मेहत्रे, आकाशे तपासे, गजानन बारई यांनी सहकार्य केले. यावेळी गावकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)