शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे आकस्मिक निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:55 AM

 गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे सेवाग्राम येथील यात्री निवास मध्ये शनिवारी पहाटे व्यायाम करीत असताना आलेल्या ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.

ठळक मुद्देसेवाग्राम येथे संमेलनस्थळी झाले निधन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे सेवाग्राम येथील यात्री निवास मध्ये शनिवारी पहाटे व्यायाम करीत असताना आलेल्या ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.दि.२२ रोजी सेवाग्राम येथील सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा सर्वोदयाशी निकटचा संबंध होता. निसर्गोपचाराचा त्यांचा व्यासंग व अनुभव दांडगा होता.आज त्यांच्या आकस्मिक निधनाने संमेलनात शोककळा पसरली एक चांगला कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली.त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन यात्री निवास ते संमेलन स्थळ अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. संजय बेहरे यांनी सूतमाळ व खादीची शाल त्याना अर्पण केली. सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी जयवंत मठकर, महादेव विद्रोही, श्रीराम जाधव, शिवचरण ठाकूर, शेख हुसेन, चंदन पाल, हरिभाऊ वेरूळकर, बाबाराव खैरकार इ.सह सर्वोदय कार्यकर्तै उपस्थित होते.आज त्यांच्या पार्थिवावर गडचिरोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम