शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषण

By admin | Updated: October 15, 2014 23:22 IST

शहरासह ग्रामीण भागातही सध्या रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. एकीकडे गोरगरिबांना स्वयंपाकासाठी व दिव्यांसाठी रॉकेल मिळत नसताना वाहनांमध्ये मात्र रॉकेलचा सर्रास वापर सुरू आहे.

वर्धा : शहरासह ग्रामीण भागातही सध्या रॉकेलवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. एकीकडे गोरगरिबांना स्वयंपाकासाठी व दिव्यांसाठी रॉकेल मिळत नसताना वाहनांमध्ये मात्र रॉकेलचा सर्रास वापर सुरू आहे. यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.सर्वसामान्य व गोरगरिबांसाठी परवानाधारक विक्रेते हे रॉकेल काळ्याबाजारात जास्त दराने विकत आहे. स्वत:चा आर्थिक फायदा करण्याच्या प्रयत्नात हजारो नागरिकांचे आरोग्य मात्र प्रदूषणामुळे बिघडत आहे. शहरासह ग्रामीण भागातही रॉकलवर मोठ्या प्रमाणात वाहने चालत आहे. विशेषत: प्रवासी वाहनांमध्ये अशा प्रकारचे रॉकेल वापरण्यात येत आहे. रॉकेलवर चालणाऱ्या वाहनातून निघणारा धूर हा आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. अशा धुरामुळे विविध प्रकारचे आजार जडतात. परंतु त्याचा विचार करायला कुणाकडेही सध्या वेळ असल्याचे दिसत नाही. अशा वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. लाभार्थ्यांच्या हक्काचे रॉकेल काळ्या बाजारात विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाकडे पर्याप्त वेळ नाही. त्यामुळे हा भोंगळपणा दिवसेंदिवस वाढतच आहे. २० रूपये लिटरचे रॉकेल ४० ते ४५ रूपये लिटर दराने काळयाबाजारात विकण्यात येत आहे. याबाबत एखाद्याने अशा रॉकेल विक्रेत्याची तक्रार केल्यावरही अशा तक्रारींची दखलच घेण्यात येत नसल्याने अशा विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे.(शहर प्रतिनिधी)