शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दादांनी दिले ७२ भुकेल्यांना जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बसस्थानक, रेल्वे स्थानक या सार्वजनिक ठिकाणी बेवारस स्थितीत थांबलेल्या भुकेल्या ७२ व्यक्तींना जेवन देण्यात ...

ठळक मुद्दे‘खाकी’ने जोपासली सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बसस्थानक, रेल्वे स्थानक या सार्वजनिक ठिकाणी बेवारस स्थितीत थांबलेल्या भुकेल्या ७२ व्यक्तींना जेवन देण्यात आले. हा उपक्रम वर्धा शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबविला.मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून जो ज्या ठिकाणी आहे त्याने त्याच ठिकाणी पुढील २१ दिवस थांबावे. तसेच नागरिकांनी या २१ दिवसांच्या कालावधीत घरातच राहून कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक ठिकाणी आसरा घेतलेल्या भुकेलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना जेवन देण्यात आले.हा उपक्रम पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्त्वात शहर पोलीस ठाण्यातील सचिन धुर्वे, सचिन इंगोले, पवन नीलेकर, महादेव सानप, सुर्यवंशी, दिवाकर परिमल, विकास मुंडे, सचिन राठोड यांच्यासह अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी राबविला. लॉक डाऊन दरम्यान या व्यक्तींना दोनवेळचे जेवन देण्याची जबाबदारी शहर पोलिसांनी उचलली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस