शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कापसावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनीनी किनॉल व फॉस २० टक्के किंवा थायोडीकार्व ७५ टक्के डब्ल्यूपी २० मिली, २० ग्रॅम मात्रा प्रती १० लिटर फवारणी करावी, तर दुसरी फवारणी क्लोरपायरीफस २० टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ मिली २० ग्रॅम दुसरी फवारणी तर फेनव्हलरेटज २० टक्के, सायपरमेथ्रीन १० टक्के १० मिलीच्या तीन फवारणी एक महिन्याच्या अंतराने करावे, असे आवाहन कृषी अधिकारी मोरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देकृषी अधिकारी पोहचले बांद्यावर : शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा-कोरपना तालुक्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहे. कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.राजुरा तालुक्यात २४ हजार ३९६ हेक्टर आणि कोरपना तालुक्यात २९ हजार १९५ हेक्टर जमिनीवर कापसाचा पेरा आहे. परतीचा पाऊस, अतिवृष्टी अशा संकटातून पिकांचे रक्षण केले. मात्र आता शेतकऱ्यांवर गुलाबी बोंड अळीचे नवे संकट आले आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. मोरे व त्यांच्या पथकांनी कळमना येथील शेतकरी सुधाकर पिंपळशेंडे, मदन वाढई, कवडू पिंगे, अंतरगाव येथील नितीन पोडे, भारत मोहीतकर, गाडेगाव विशाल पावडे, सोनुर्ली दिलीप बांडोलकर यांच्या शेतावर जावून पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनीनी किनॉल व फॉस २० टक्के किंवा थायोडीकार्व ७५ टक्के डब्ल्यूपी २० मिली, २० ग्रॅम मात्रा प्रती १० लिटर फवारणी करावी, तर दुसरी फवारणी क्लोरपायरीफस २० टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ मिली २० ग्रॅम दुसरी फवारणी तर फेनव्हलरेटज २० टक्के, सायपरमेथ्रीन १० टक्के १० मिलीच्या तीन फवारणी एक महिन्याच्या अंतराने करावे, असे आवाहन कृषी अधिकारी मोरे यांनी केले आहे.धानावर करपा आणि तुडतुडाचा प्रादूभार्ववढोली : गोंडपिपरी, पोंभुर्णा तालुक्यात धानपिकावर करपा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच उर्वरीत पीकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला. गोंडपिपरीचे तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी शेताच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करुन मार्गदर्शन केले. कडाकरपा या रोगाचा नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझॉल २०.४, ॲझोझायस्ट्रिबीन ६.८ हे २० मिली किंवा ट्रायसायक्लोझॉल ४५ टक्के, हेक्सॉकोनाझाल १० टक्के दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून दोन फवारणी कराव्यात, यामध्ये १ ग्रम स्टेप्टोसायक्विन मिसळावे, असे आवाहन कृषी अधिकारी पवार यांनी केले आहे

टॅग्स :agricultureशेती