शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप हटाव समितीने दाखविले मंत्र्यांना काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

आंदोलनकर्त्यांकडून मंत्र्यांना काळे झेंडे दाखविले जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील काळे झेंडे जप्त केले. पेट्रोलपंपाची जागा बदलविण्यासाठी आता केवळ काळे झेंडे दाखविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत मागण्यांचा विचार न झाल्यास थेट तोंडालाच काळे फासू, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस वेल्फेअरच्यावतीने सिव्हिल लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पेट्रोलपंप उभारला जात आहे. या पेट्रोलपंपाची जागा बदलविण्यात यावी या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सध्या साखळी उपोषण सुरू आहे. असे असतानाही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत सेवाग्राम मार्गावरील इंदिरा गांधी उड्डाण पुलावर पेट्रोलपंप हटाव समितीच्यावतीने निषेध आंदोलन करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सुनील केदार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आ. रणजित कांबळे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. आंदोलनकर्त्यांकडून मंत्र्यांना काळे झेंडे दाखविले जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील काळे झेंडे जप्त केले. पेट्रोलपंपाची जागा बदलविण्यासाठी आता केवळ काळे झेंडे दाखविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत मागण्यांचा विचार न झाल्यास थेट तोंडालाच काळे फासू, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात जि.प.चे समाजकल्याण विभागाचे सभापती विजय आगलावे, पेट्रोलपंप हटाव कृती समितीचे महेंद्र मुनेश्वर, अतुल दिवे, शारदा झामरे, प्रकाश पाटील, दीपक भगत, सुनील वनकर, समाधान पाटील, आशिष सोनटक्के, स्मिता नगराळे, रत्नमाला साखरे, वसंत भगत, नीरज गुजर, विशाल रामटेके, किशोर खैरकार, मनोज कांबळे, अरविंद निकोसे, विशाल नगराळे आदी सहभागी झाले होेते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपministerमंत्री