शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा बसस्थानकावर अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

आमदार भोयर यांच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी ७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून बसस्थानकाचे विस्तारीकरण करण्यात येऊन अत्यावश्यक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या. मागील वर्षी बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला. बसस्थानकावर नियमित स्वच्छता राहावी, यासाठी ब्रिक्स कंपनीला कंत्राट देण्यात आला. मात्र, या कंपनीकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआमदारांनी घेतली आढावा बैठक : अधिकाऱ्यांना दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा बस स्थानकावर अस्वच्छतेने कळस गाळला आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी आमदारांना प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने सोमवारी आमदार डॉ.भोयर यांनी राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना फैलावर घेतले. स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्यात याव्या, असे निर्देश दिले.आमदार भोयर यांच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी ७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून बसस्थानकाचे विस्तारीकरण करण्यात येऊन अत्यावश्यक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या. मागील वर्षी बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला. बसस्थानकावर नियमित स्वच्छता राहावी, यासाठी ब्रिक्स कंपनीला कंत्राट देण्यात आला. मात्र, या कंपनीकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सोमवारी आ. भोयर यांनी बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी प्रसाधनगृहाची साफसफाई होत नसल्याचे आढळून आले. परिसरात अनेक ठिकाणी थुंकून ठेवण्यात आले. चौकशी कक्षातदेखील अस्वच्छता आढळून आली. बसस्थानक व परिसरात साफसफाई नियमित होत नसल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे आमदारांनी परिवहन विभागाच्या अधिकाºयांची विश्रामगृहात बैठक बोलाविली. बैठकीला विभागीय नियंत्रक चेतन हसबनिस, कनिष्ठ अभियंता सुधीर गुल्हाणे, सहायक वाहतूक अधीक्षक पिसे, ब्रिक्स कंपनीचे सुपरवायझर गणेश, जयंत कावळे, पवन परियाल, आशिष कुचेवार, सभापती सरस्वती मडावी, प्रशांत बुर्ले, नगरसेवक नीलेश किटे, अभिषेक त्रिवेदी, वरुण पाठक, राजू मडावी, श्रीधर देशमुख, सरपंच अजय गौळकार, सचिन खोसे, मनोज तरारे, गिरीश कांबळे, अब्बास अली बोहरा, मोहित उमाटे, प्रशांत झलके, मनोज भुतडा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक