शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी बनविले पेपर रिसायकलिंग मशीन

By admin | Updated: May 19, 2016 01:45 IST

दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पेपर पासून टिकाऊ पेपर बनविण्याची मशीन बनविली आहे.

आविष्कार : वृक्षतोड कमी करण्यासाठी सहायक वर्धा : दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पेपर पासून टिकाऊ पेपर बनविण्याची मशीन बनविली आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक जगातील गरज व टाकाऊ पेपरचा उपयोग व्हावा ही बाब लक्षात घेऊन सदर उपकरण तयार केले आहे. नवीन पेपर बनविण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. त्यामुळे असंख्य झाडांची दररोज कत्तल होते. ही वृक्षतोड कमी करण्यासाठी टाकाऊ पेपर पासूनच कसा टिकाऊ पेपर बनविण्यात येईल याचा शोध विद्यार्थ्यांनी लावला आहे. यावर अधिक संशोधन करून सामान्य नागरिकांसाठी ही मशीन कशी फायद्याची ठरू शकते यावर संशोधन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या मशीनचा उपयोग पेपर उद्योगासाठी होऊ शकतो. या प्रकल्पाला मॅकेनिकल विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय इखार, प्रा. रूपेश तेलरांधे यांनी मार्गदर्शन केले. हा प्रकल्प जुबेर पठाण, नचिकेत भोगावर, शीतल खडसे, अनंतकुमार चाहारे, अंशुल दांडेकर, यश प्रितम भांडेकर यांनी तयार केला. या प्रकल्पासाठी दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन उंटवाले यांनीही मार्गदर्शन केले. हा प्रकल्प ग्रामीण जनतेला व पेपर उद्योगाला लाभदायक ठरणार असल्याचे मत उंटवाले यांनी व्यक्त केले.(शहर प्रतिनिधी)