इंस्टाग्रामवरील पोस्टवरून घडलेल्या वादात चार जणांवर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी आहे. हा थरार शुक्रवारी सकाळी म्हाडा कॉलनी परिसरात घडली. समीर संजय मेटांगळे (१८) रा. संत तुकारात वॉर्ड असे मृताचे नाव असल्याच ...
एकेकाळी विदर्भाचे वैभव समजले जाणारे ३२८ हेक्टरमध्ये पसरलेले हेटीकुंडी येथील शासकीय पशुपैदास केंद्र शासनाचे दुर्लक्ष, अधिकाºयांची निष्क्रीयता व उदासीन लोकप्रतिनिधी यांच्यामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील दसोडा गावात पहाटेच्या सुमारास सुमारात शिरकाव करून गावालगतच्या गोठ्यात शिरुन बैलाला ठार केले. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाली.प्राप्त माहीतीनुसार, दसोडा येथे आ ...
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील अनेक शेतकºयांचे कापूस पीक पूर्णत: उध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना एकरी २५ हजार रुपये रोखीने शासकीय मदत देण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,... ...
तालुक्यात ३२ हजार १०० हेक्टरवर क्षेत्रात बोंडअळीने नुकसान केले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून थेट मदतीची गरज असताना शासनाच्यावतीने सर्वेक्षणाचा देखावा होत आहे. ...
जिल्ह्यातील कपाशीवर बोंड अळीचे संकट आले आहे. या अळीमुळे कपाशीच्या उत्पानात कमालीची घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी झाल्याने शासनाकडून पहिले जी’ फार्म भरावयाचा सूचना आल्या. ...
खादी ही फॅशनच्या इतिहासात तशी जुनीच. आताच्या फॅशन जगात खादीही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेऊन येते. खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. ...
पशु संवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जात आहे. मात्र, वैयक्तीक कमी लाभाच्या काही योजनांना यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे. ...